¡Sorpréndeme!

Maharashtra: \'एकनाथ शिंदेच राहणार राज्याचे मुख्यमंत्री\', फडणवीस यांचे स्पष्टीकरण

2023-07-25 1 Dailymotion

‘एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आणि तेच यापुढेही मुख्यमंत्री राहतील’, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या अफवा राज्याच्या राजकीय वर्तुळात फिरत आहेत, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे, जाणून घ्या अधिक माहिती